Ajinkya Rahane's All-time Indian Test XI: विराट, रोहित, जसप्रीत OUT! अजिंक्य रहाणेने निवडला भारताचा सर्वोत्तम कसोटी संघ; आश्चर्यचकित करेल ही टीम, कॅप्टन कोण?

Ajinkya Rahane was asked to name his all-time Indian Test XI : भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने भारताचा ऑल टाइम कसोटी संघ निवडला असून, त्याच्या निवडीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
Ajinkya Rahane all-time India Test XI full list

Ajinkya Rahane all-time India Test XI full list

esakal

Updated on: 

Ajinkya Rahane all-time India Test XI full list : भारताचा माजी कसोटीपटू अजिंक्य रहाणे याने त्याच्या सर्वोत्तम कसोटी संघातून विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंना वगळले आहे. जुलै २०२६ मध्ये निवृत्ती घेणाऱ्या अजिंक्यने भारताचा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर करताना स्वतःला मात्र या संघात ठेवले आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर विराट ऐवजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला पसंती देणे योग्य समजले. गोलंदाजी विभागात त्याने बुमराहची निवड न करता मोहम्मद शमी, इशांत शर्मा व भुवनेश्वर कुमार यांची केलेली निवड सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठऱतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com