
Ajinkya Rahane Half Century in Ranji Trophy 20250: मागच्या सामन्यात पराभव पत्कारल्यानंतर मुंबईने सातव्या फेरीच्या सामन्यात दमदार पुनरागमन केले आहे. शार्दुल ठारकूरच्या ४ व मोहित अवस्थीच्या ३ विकेट्सचच्या मदतीने मुंबईने मेघालयाचा डाव अवघ्या ८६ धावांवर गुंडाळल्यानंतर फलंदाजांही संघाला मोठ्या आघाडीच्या दिशेने घेऊन जात आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे व सिद्धेश लाडने दमदार अर्धशतक ठोकले आहे. दोघांच्या अर्धशतच्या मदतीने मुंबईची धाव संख्या २०० पार गेली असून सामन्यात १२७ धावांची आघडी घेतली आहे.