अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान पाहून Ajinkya Rahane भावूक; मदतीचं आवाहन करताना म्हणाला, 'आपल्या देशाचा कणा...'

Ajinkya Rahane Stands with Maharashtra Farmers: अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान पाहून अजिंक्य रहाणे भावूक झाला आहे. त्याने शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन केले आहे.
Ajinkya Rahane| Maharashtra Rain

Ajinkya Rahane| Maharashtra Rain

Updated on
Summary
  • महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • अजिंक्य रहाणेने शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन केले आहे.

  • रहाणेने सर्वांना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com