Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

Ajinkya Rahane steps down as Mumbai captain 2025: अजिंक्य रहाणेने मुंबई क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईला अनेक विजय मिळवून देणाऱ्या रहाणेने हा निर्णय घेतला आहे.
Ajinkya Rahane steps down as Mumbai captain 2025
Ajinkya Rahane steps down as Mumbai captain 2025esakal
Updated on

Ajinkya Rahane leadership decision in domestic cricket : भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने गुरुवारी मोठा निर्णय जाहीर केला. भारताच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी अजिंक्यने मुंबई क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले आहे. यापुढे कर्णधार म्हणून नव्हे तर फक्त फलंदाज म्हणून खेळणार असल्याचे अजिंक्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहून जाहीर केले. ३७ वर्षीय अजिंक्यने युवा नेतृत्व घडवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com