Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का
Ajinkya Rahane picks India’s underrated Cricketer: आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघ गतविजेता असून ९ व्यांदा विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. त्याआधी अजिंक्य रहाणेने भारतीय संघातील कोणता खेळाडू अंडररेटेड आहे हे सांगितले आहे.