

Ajinkya Rahane Panthers vs Suryakumar Yadav
sakal
मुंबई : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नॉर्थ मुंबई पँथर्सने मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमार यादवच्या ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्टवर २१ धावांनी दणदणीत विजय मिळवत नुवामा प्रायव्हेट टी२० मुंबई लीग २०२६ मधील आपल्या मोहिमेची दणदणीत सुरुवात केली.