
Virat Kohli, Rohit Sharma, Gautam Gambhir, Ajit Agarkar
Sakal
भारतीय क्रिकेट संघात नेतृत्वबदल होत असून शुभमन गिलला वनडे कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना भारतीय संघाच्या भविष्यातील योजनांमध्ये स्थान नाही, असे संकेत मिळत आहेत.
विराट आणि रोहित लवकरच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात, अशी शक्यता आहे.