
Ajit Agarkar
Sakal
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा झाली आहे.
या संघातून अभिमन्यू ईश्वरनला वगळण्यात आले आहे.
ईश्वरन इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग असतानाही त्याला अचानक का वगळण्यात आलं याबाबत निवड समिती अध्यक्ष आगरकरने कारण सांगितले आहे.