
Rohit Sharma - Shubman Gill | Ajit Agarkar
Sakal
भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुभमन गिलला वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
रोहित शर्मा आता केवळ खेळाडू म्हणून वनडेत खेळणार आहे.
या नेतृत्वबदलाबाबत निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकरने स्पष्टीकरण दिले आहे.