Ajit Agarkar hints at the end of Test careers for Shami, Karun Nair and Abhimanyu Eswaran after India’s squad announcement for WI series
esakal
India squad announcement for WI series 2025: निवड समिती प्रमुख अजित आगरकरने आगामी वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे उप कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, हे भविष्याच्या वाटचालीचे संकेत असल्याची चर्चा आहे. करुण नायर, अभिमन्यू इश्वरन ही नावं या संघातून गायब झाल्याने त्यांची कारकीर्द संपल्याच जमा असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यात आणखी एक वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाजाचाही समावेश करावा लागणार आहे.