

AJIT AGARKAR’S BCCI SALARY REVEALED
esakal
India performance under Ajit Agarkar selection committee: भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर याचा कार्यकाळा ४ ऑक्टोबरला संपतोय. आगरकरला मुदतवाढ देण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI ) इच्छा नाही आणि आगरकरनेही ती नकोय, असे स्पष्टपणे सांगितले आहे. आगरकरच्या कार्यकाळात भारतीय संघात सातत्याने प्रयोग होताना दिसले आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याचाही त्याला फुल सपोर्ट होताच.. पण, रोहित शर्माच्या वन डे संघातील भविष्याबाबत निर्णय घेण्याची घाई, आगरकरला महागात पडली अन् त्याने बीसीसीआयची नाराजी ओढावून घेतली.