Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

AJIT AGARKAR-BCCI DRAMA: अजित आगरकर याच्या बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अजित आगरकरने आपला कार्यकाळ संपल्यानंतर निवडकर्ता म्हणून पुढे काम करण्याची इच्छा नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे.
Dinesh Karthik on Gautam Gambhir and Ajit Agarkar

Dinesh Karthik on Gautam Gambhir and Ajit Agarkar

esakal

Updated on

Ajit Agarkar letter to BCCI about selector post: अजित आगरकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यात रोज नवीन काहीतरी ड्रामा घडताना दिसतोय. रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला कुणाला न सांगता करणाऱ्या आगरकरने बीसीसीआयची नाराजी ओढावून घेतली. त्यानंतर सचिव देवजित सैकिया यांनी रोहितच्या निवृत्तीचा निर्णय तो स्वतः घेईल, असे विधान करून आगरकरला चॅलेंज केले. या विधानानंतर आगरकरही नाराज झाला आणि आता हाती आलेल्या वृत्तानुसार त्यानेच "मला यापुढे काम करायचे नाही" असे बीसीसीआयला कळवून टाकले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com