Ajit Agarkar reacts to Virat Kohli & Rohit Sharma’s 2027 World Cup chances.
esakal
Ajit Agarkar on Virat Kohli and Rohit Sharma 2027 World Cup chances :रोहित शर्मा व विराट कोहली या दिग्गजांमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला महत्त्व आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या वन डे संघाचे नेतृत्व शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवून निवड समिती प्रमुख अजित आगरकरने भविष्याचे संकेत दिले. त्यामुळे २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित व विराट खेळतील का? हा प्रश्न वारंवार येणे साहजिक आहे. त्यामुळेच या मालिकेत त्यांची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित आगरकरने या प्रश्नाचे उत्तर दिले आहेत.