Viral Video : मी पण चाललो, तुम्ही पण निघा आता! मुंबई इंडियन्सचा पराभव दिसताच Akash Ambani यांनी चाहत्यांना केला इशारा

Akash Ambani reaction MI vs CSK viral video : मुंबई इंडियन्सच्या आणखी एका निराशाजनक पराभवानंतर संघातील निराशा स्पष्टपणे दिसून आली. आकाश अंबानी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते सामना संपण्यापूर्वीच स्टेडियम सोडताना दिसत आहेत.
Akash Ambani reacts in frustration, signaling fans to leave as Mumbai Indians struggle against CSK

Akash Ambani reacts in frustration, signaling fans to leave as Mumbai Indians struggle against CSK

esakal

Updated on

Mumbai Indians playoff chances IPL 2026 after loss: मुंबई इंडियन्सचा इंडियन प्रीमिअऱ लीग २०२६ मधील प्रवास चढउतारांचा राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध घरच्या मैदानावर त्यांना लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांना ७ पैकी फक्त २ सामने जिंकता आले आहेत. गुरुवारी CSK विरुद्ध MI ची अशी हार होईल, याचा अंदाजही कुणी लावला नसेल... आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा पराभव काल त्यांनी पत्करला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com