IND vs PAK: 'हँडशेक न करणं फक्त शो, भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये बंद दारामागे सर्वकाही आलबेल', कोणी केला हा खळबळजनक दावा?

Alastair Cook Claims India-Pakistan Tension is 'Only for Show': भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे हस्तांदोलन न करणं चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, इंग्लंडच्या माजी खेळाडूच्या मते, हे फक्त शोसाठी आहे. बंद दारामागे खेळाडू एकमेकांशी बोलतात.
India vs Pakistan

India vs Pakistan

Sakal

Updated on

Alastair Cook Claims India-Pakistan Tension is 'Only for Show': भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील सामना नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कट्टर प्रतिस्पर्ध्यी असलेल्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असते. त्यातच गेल्या वर्षभरात या दोन संघातील कटूपणा आणखी वाढलेला दिसला.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात भारतीय नागरिकांनी प्राण गमावले. यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंधही आणखी बिघडले. भारताने ऑपरेशन सिंदूरमार्फत पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. दोन्ही देशांत युद्धजनक परिस्थितीही निर्माण झाली होती.

<div class="paragraphs"><p>India vs Pakistan</p></div>
IND vs PAK: 'आम्ही किमान भारताला वर्ल्ड कपमध्ये हरवलंय, आमच्या माजी खेळाडूंनी तेवढंही...', शाहिद आफ्रिदी, युसूफला घरचा आहेर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com