

Shadab Khan Slams Shahid Afridi & Mohammad Yousuf
Sakal
Shadab Khan Slams Shahid Afridi & Mohammad Yousuf: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पाकिस्तानला १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. भारताने कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानला तब्बल ६१ धावांनी पराभूत केले.
पाकिस्तानचा धावांच्या तुलनेतील हा टी२० वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2026) सर्वात मोठा पराभव ठरला. या सामन्यात शादाब खान, बाबर आझम, शाहिन आफ्रिदी असे अनुभवी खेळाडू अपयशी ठरल्याचे दिसले.