

India vs New Zealand | T20 World Cup 2026
Sakal
Lucky Stat Favoring India’s T20 World Cup Victory: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी (१ मार्च) अंतिम सामना रंगणार आहे.
भारतीय संघ गतविजेता असून सलग दुसऱ्यांदा, तर एकूण तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडला अद्यापही पहिल्या विजेतेपदाची प्रतिक्षा असल्याने ती प्रतिक्षा ते पूर्ण करण्याच्या हेतूने मैदानात उतरतील.