ICC has revealed the prize money for the T20 World Cup 2026
esakal
How much winners earn in T20 World Cup 2026: भारत-न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल होणार आहे. भारतीय संघाला २०२३च्या वन डे फायनलमध्ये आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत याच मैदानावर हार पत्करावी लागली होती. त्यामुळेच इडा पिडा टळो... साठी भारतीय खेळाडूंनी अहमदाबादच्या हनुमान मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला.