Andre Russell: KKR ने संघातून रिलीज केल्यानंतर का घेतली IPL मधून निवृत्ती? रसेलने सांगितलं कारण
Andre Russell on IPL Retirement: कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलला संघातून रिलीज केल्यानंतर त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. आता तो कोलकाताचा पॉवर कोच म्हणून काम करणार आहे. याबाबत त्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.