Aniket Verma Inspirational Jounery : ३ वर्षांचा असताना आईचे निधन; वडिलांचे दुसरे लग्न... हार्दिक पांड्याची 'मॅगी' स्टोरी अन्...

Aniket Verma inspirational story IPL 2026 SRH player journey: अनिकेत वर्माची कथा म्हणजे संघर्ष, जिद्द आणि स्वप्नपूर्तीचा अद्भुत प्रवास आहे. केवळ ३ वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले आणि अनिकेतला आजी-आजोबांकडे वाढण्यासाठी पाठवण्यात आले.
ANIKET VERMA’S INSPIRING JOURNEY

ANIKET VERMA’S INSPIRING JOURNEY

esakal

Updated on

Aniket Verma childhood struggle and IPL success story: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB vs SRH) दणदणीत विजयाची नोंद केली. विराट कोहली, देवदत्त पडिक्काल, रजत पाटीदार, इशान किशन ( SRH कर्णधार) ,हेनरिच क्लासन या स्टार खेळाडूंमध्ये काल एक अनोळखी खेळाडू चमकला आणि तो म्हणजे अनिकेत वर्मा... इशानची विकेट पडली तेव्हा SRH च्या १५५ धावा होत्या आणि ते जास्तीत जास्त १८० पर्यंत पोहोचतील असा अंदाज होता. पण, २४ वर्षीय अनिकेत वर्मा मैदानावर उतरला आणि १८ चेंडूंत ४३ धावांची वादळी खेळी करून संघाला २०१ धावांपर्यंत पोहोचवले. उत्तरप्रदेशच्या या फलंदाजाचा प्रवास हा संघर्षमयी राहिला आहे...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com