Anvay Dravid: 7 Fours, 5 Sixes... द्रविडच्या लेकाची आर्यवीर सेहवागच्या संघाविरुद्ध फटकेबाजी; नितीश अन् ध्रुवचीही शतकं

Anvay Dravid Blazes with 7 Fours and 5 Sixes: राहुल द्रविडचा मुलगा अन्वय त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे सातत्याने चर्चेत येत असतो. नुकतेच त्याने विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत आक्रमक अर्धशतक केले आहे.
Anvay Dravid

Anvay Dravid

Sakal

Updated on: 

Rahul Dravid’s Son Stars as Karnataka Crushes Delhi in Vinoo Mankad Trophy: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड गेल्याकाही महिन्यांपासून त्याच्या दमदार फलंदाजीसाठी सातत्याने चर्चेत येत आहे. त्याने नुकतीच सोमवारी (१२ ऑक्टोबर) अशीत आक्रमक खेळी केली.

सध्या भारतात १९ वर्षांखालील विनू मंकड ट्रॉफी २०२६ ही वनडे स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सोमवारी कर्नाटक विरुद्ध दिल्ली संघात सामना झाला, ज्यात अन्वय द्रविडच्या नेतृत्वातील कर्नाटक संघाने १९८ धावांनी विजय मिळवला.

Anvay Dravid
Anvay Dravid In India U19 Team : राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड! श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI ची घोषणा, संपूर्ण वेळापत्रक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com