Rahul Dravid son Anvay Dravid selected for India U19 team
Sakal
India Men's U19 squads for Sri Lanka series announced : भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक अन् दिग्गज फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्या मुलाची भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली आहे. अन्वयच्या निवडीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये आता पुन्हा एकदा 'द्रविड' राज पाहायला मिळणार आहे.