

Rahul Dravid Son Anvay
Sakal
राहुल द्रविडचा धाकटा मुलगा अन्वय द्रविडची बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील वनडे चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी सी संघात निवड झाली आहे.
अन्वय हा यष्टीरक्षक फलंदाज असून, त्याने विनू मंकड ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघाचे नेतृत्व केले होते.
त्याच्या नेतृत्वात कर्नाटकने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.