
Team India New Jersey Sponsor Apollo Tyres : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या जर्सीवर कोणत्याच्या स्पॉन्सरचे नाव दिसत नाही... देशात ऑनलाइन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन बिल २०२५ लागू करण्यात आल्यामुळे BCCI ने ड्रीम ११ बरोबरचा करारही संपुष्टात आणला होता. त्यामुळे टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेत स्पॉन्सरशीवाय खेळतेय. त्याचवेळी बीसीसीआयने नव्या प्रायोजकाचा शोध सुरू केला होता आणि त्यांच्या हाती मोठं डिल लागलं आहे.