FIFA World Cup फायनलपूर्वीच अर्जेंटिनावर होणार मोठी कारवाई? इंग्लंडवरील विजयानंतर 'ते' बॅनर झळकावणं पडणार महागात?

FIFA WC 2026 Argentina Banner Controversy: फिफा वर्ल्ड कप २०२६च्या फायनलपूर्वी इंग्लंडवर विजय साजरा करताना अर्जेंटिनाने वादग्रस्त बॅनर झळकावल्याने नवा वाद पेटला आहे. या कृतीमुळे फिफा अर्जेंटिनावर शिस्तभंगाची कारवाई करू शकते.
FIFA WC 2026 Argentina Banner Controversy

FIFA WC 2026 Argentina Banner Controversy

Sakal

Updated on

FIFA World Cup 2026 Final News: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्पेन आणि अर्जेंटिना या दोन संघांनी स्थान मिळवले आहे. ४८ देशांमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आता स्पेन आणि अर्जेंटिना हे दोनच देशांचे आव्हान कायम असून रविवारी (१९ जुलै) विजेतेपदासाठी हे दोन संघ आमने - सामने येतील. पण त्याआधीच अर्जेंटिना संघ वादात अडकला आहे.

FIFA WC 2026 Argentina Banner Controversy
FIFA World Cup: मेस्सीने ज्याला अंगाखांद्यावर खेळवले, तोच विरोधात उभा राहणार! Final मध्ये आश्चर्याची गोष्ट दिसणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com