
Sachin Tendulkar - Samit Dravid
Sakal
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या मुलांनी क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप सोडली आहे.
अर्जुन तेंडुलकरने गोव्याच्या संघाकडून खेळताना समित द्रविडला बाद केले.
डॉ. के. थिम्माप्पीया मेमोरियल टूर्नामेंटमध्ये गोवा आणि केएससीए सेक्रेटरी इलेव्हन यांच्यातील सामना रोमांचक वळणावर आहे.