Arjun Tendulkar expensive spell in Vijay Hazare Trophy
esakal
Cricket
Arjun Tendulkar ला प्रतिस्पर्धी फलंदाजांनी चांगला चोप दिला; नशीब ललित यादव, दीपराज गावकरने संघाला सावरले, ८ धावांनी जिंकवले
Arjun Tendulkar expensive spell in Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीतील गोवा विरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्यात अर्जुन तेंडुलकरची स्पेल महागडी ठरली. गोव्याकडून गोलंदाजी करताना अर्जुनला प्रतिस्पर्धी फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. त्याचा स्पेल महागडा ठरला आणि हिमाचलने धावांचा वेग वाढवत सामना अटीतटीच्या टप्प्यावर नेला.
Lalit Yadav and Deepraj Gavakar rescue Goa in Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत गोवा संघाने साखळी फेरीतील सामन्यात हिमाचल प्रदेशवर ८ धावांनी थरारक विजय मिळवला. पण, या सामन्यात अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) खूप महागडा ठरला. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करताना हिमाचल प्रदेशच्या धावांचा वेग वाढला होता. मात्र, कर्णधार दीपराज गावकरच्या अष्टपैलू कामगिरीने गोवा संघाला वाचवले. ललित यादवनेही शतकी खेळी करून विजयात हातभार लावला.
