पुढील ५ वर्षांत तू स्वतःला कुठे पाहतोस? अर्जुन तेंडुलकरचं प्रांजळ उत्तर... सचिनसोबतच्या तुलनेवर म्हणाला, मला कोणाला काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही

Arjun Tendulkar interview on Sachin Tendulkar comparison: सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून ओळख मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरवर कायमच अपेक्षांचा डोंगर असतो. मात्र या सर्व दबावाबाबत अर्जुनने अत्यंत प्रांजळपणे आपलं मत मांडलं आहे.
Arjun Tendulkar

Arjun Tendulkar

esakal

Updated on

Arjun Tendulkar 5 year career plan statement: महान फलंदाज सचिन तेंडूलकर याचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू अर्जुन तेंडुलकर याने अखेर त्याच्या वडिलांसोबत होणाऱ्या तुलनेवर मौन सोडले. सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते आणि त्यामुळेच त्याच्यासारखीच कामगिरी अर्जुननेही करून दाखवावी, अशी चाहत्यांची अपेक्षा असणे साहजिक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com