

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Marriage Viral Video
Sakal
Arjun Tendulkar Marriage : मास्टर - ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गुरुवारी (५ मार्च) लग्नबंधनात अडकला आहे. त्याने मुंबईत सानिया चांदोक हिच्याशी लग्नगाठ बांधली. २६ वर्षीय अर्जुन आणि साराच्या लग्नात कुटुंबियांसह जवळचे मित्रपरिवार सहभागी होते.
याशिवाय अनेक सेलिब्रेटिंनीही हजेरी लावली. अर्जुन आणि सानिया (Arjun Tendulkar and Saaniya Chandhok) यांच्या लग्नाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाले आहेत.