Arjun Tendulkar: यशस्वी जैस्वालने सांगितला अर्जुन तेंडुलकरचा ‘छंद’; ड्रेसिंग रूममधील वर्तणुकीबाबतही केला खुलासा…

Yashasvi Jaiswal interview about Arjun Tendulkar: यशस्वी जैस्वालनं एका मुलाखतीत अर्जुन तेंडुलकरबद्दलचा मजेदार किस्सा शेअर केला आहे. मुंबई संघात एकत्र खेळत असताना अर्जुनची एक खास आवड सर्वांना माहिती झाली
Yashasvi Jaiswal has revealed Arjun Tendulkar’s interest in eating meat

Yashasvi Jaiswal has revealed Arjun Tendulkar’s interest in eating meat

esakal

Updated on

Yashasvi Jaiswal Reveals Arjun Tendulkar’s Secret Love: भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या वन डेत शतक झळकावले. कसोटीतही यशस्वी सलामीला येऊन मैदान गाजवत आलाय आणि आता त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ चे वेध लागले आहे. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत तशी इच्छा व्यक्त केली आहे. पण, या मुलाखतीत त्याने अर्जुन तेंडुलकरबद्दल सांगितलेला किस्सा चर्चेत आला आहे. यशस्वीने यावेळी अर्जुनच्या एका छंदाबद्दल सर्वांना सांगितलं आणि ड्रेसिंग रूममधील त्याच्या वर्तवणुकीचाही उल्लेख केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com