

Gautam Gambhir furious on Arshdeep Singh | India vs South Africa 2nd T20I
Sakal
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी२० सामन्यात भारताला ५१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
अर्शदीप सिंगने १३ चेंडूंचे षटक टाकून नकोसा विक्रम केला.
त्याने एकाच षटकात ७ वाईड चेंडू टाकले, यावेळी गौतम गंभीर चिडला होता.