Arshdeep Singh fined by ICC during T20 World Cup final
esakal
What mistake Arshdeep Singh made in T20 World Cup final? भारतीय संघाने ८ मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास घडवला. सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला... घरच्या मैदानावर आतापर्यंत एकाही संघाला वर्ल्ड कप उंचावता आलेला नव्हता, तो पराक्रम भारताने करून दाखवला.. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची सर्वाधिक ३ जेतेपदं आता भारताच्या नावावर आहेत.. अशी ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतरही भारतीय गोलंदाजावर दंडात्मक कारवाई झाली आहे.