

Arshdeep Singh | India vs West Indies 4th T20I
Sakal
India vs West Indies 5th T20I : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेत चौथ्या सामन्यात बुधवारी भारतीय संघाला २४ धावांनी पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरी झाली असल्याने आता पाचवा टी२० सामना निर्णायक असणार आहे. अशातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.