IND vs WI: अर्शदीप सिंग ५ व्या T20I मधून बाहेर होणार? हैदराबादमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये असं नेमकं काय घडलं; सविस्तर जाणून घ्या

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाला चौथ्या टी२० सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. याबरोबरच आणखी एक मोठा धक्का बसला. आता अर्शदीप सिंगच्या पाचव्या टी२० सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Arshdeep Singh | India vs West Indies 4th T20I

Arshdeep Singh | India vs West Indies 4th T20I

Sakal

Updated on: 

भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध चौथ्या टी२० सामन्यात पराभवाचा मोठा धक्का बसला. हैदराबादला झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने २४ धावांनी पराभूत केले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात पराभवासोबतच भारताला आणखी एक धक्का बसला. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग पाचव्या आणि निर्णायक टी२० सामन्यात खेळणार की नाही, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Arshdeep Singh | India vs West Indies 4th T20I
IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com