Asia Cup 2025 मध्ये अर्शदीप सिंग घडवणार इतिहास, आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला न जमलेला करणार पराक्रम

Arshdeep Singh on Verge of Historic Feat : आशिया कप २०२५ मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत अर्शदीप सिंगला आजपर्यंत कोणत्याच भारतीय गोलंदाजाला न जमलेला विक्रम करण्याची संधी आहे.
Arshdeep Singh

Arshdeep Singh

Sakal

Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

  • भारतीय संघाचा पहिला सामना युएईविरुद्ध दुबईत होणार आहे.

  • अर्शदीप सिंगला आशिया कपमध्ये मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com