IND vs AUS: अर्शदीपने ट्रॅव्हिस हेडचा अडथळा दूर केला, तर रोहित शर्माने सोपा झेल टिपला; भारताला कशा मिळाल्या दोन विकेट्स, पाहा Video

Travis Head & Matthew Short Wickets: भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वनडे सामन्यात पावसामुळे सामना २६ षटकांचा झाला असून ऑस्ट्रेलियासमोर सोपे लक्ष्य आहे. पण भारताने दोन विकेट्स लवकर घेण्यात यश मिळवले.
Travis Head & Matthew Short  Wickets

Travis Head & Matthew Short Wickets

Sakal

Updated on
Summary
  • पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला १३१ धावांचे लक्ष्य दिले.

  • अर्शदीप सिंगने ट्रॅव्हिस हेडला बाद करून भारताला पहिली विकेट मिळवून दिली.

  • अक्षर पटेलने रोहित शर्माच्या हातून मॅथ्यू शॉर्टला झेलबाद करत दुसरी विकेट मिळवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com