

Arshdeep Singh Viral Video
Sakal
Arshdeep Singh Viral Video: भारताचा यशस्वी टी२० गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत त्याने सिक्कीमविरुद्ध खेळताना ५ विकेट्स घेण्याचाही कारनामा केला. याचदरम्यान, त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अर्शदीपच्या (Arshdeep Singh) साधेपणाने अनेकांची मनं जिंकली आहेत.