

Arshin Kulkarni - Prithvi Shaw | Ranji Trophy
Sakal
रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीत महाराष्ट्राच्या अर्शिन कुलकर्णीने शतक ठोकले, तर पृथ्वी शॉने फिफ्टी केली.
मुंबईकडून मुशीर खान, अखिल हेरवाडकर आणि सिद्धेश लाड यांनी अर्धशतकं केली.
विदर्भाचा डाव मात्र बडोद्याविरुद्ध पहिल्याच दिवशी गडगडला.