U19 Asia Cup, IND vs UAE: आर्यवीर सेहवागचे दीडशतक, तर विनीतचीही फिफ्टी; भारतच्या करो वा मरो सामन्यात ३०० धावा पार

U19 India vs U19 UAE, Asia Cup Match: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने मंगळवारी ३०० धावांटा टप्पा पार करताना युएईसमोर मोठे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात आर्यवीर सेहवागने दीडशतकी खेळी केली.
Aryavir Sehwag Century | U19 Asia Cup | India vs UAE

Aryavir Sehwag Century | U19 Asia Cup | India vs UAE

Sakal

Updated on: 

U19 Asia Cup 2026, IND vs UAE : १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत विरुद्ध संयुक्त अरब अमिराती (UAE) या युवा संघात मंगळवारी (१० नोव्हेंबर)सामना होत आहे. या सामन्यात विरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने खणखणीत शतक केले आहे. त्याला व्हीके विनीतचीही चांगली साथ मिळाली. त्यांच्या भागीदारीमुळे भारताने युएईसमोर ३१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हा सामना जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये जाणार असल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

Loading content, please wait...