Ashes, 1st Test: 0,0,0...इंग्लंड-ऑस्ट्रेलियन ओपनर आधी गंडले, मग घोंगावलं ट्रॅव्हिस हेडचं वादळ! कांगारुंनी दोनच दिवसात जिंकली मॅच
Australia Beat England in 1st Test: पर्थमध्ये झालेल्या ऍशेसच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दोनच दिवसात पराभूत केले. दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने विस्फोटक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.