R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

R Ashwin picks India squad for 2027 ODI World Cup: रविचंद्रन अश्विनने 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी संभाव्य भारतीय संघाबाबत मत मांडलं आहे. भुवनेश्वर कुमारला संधी देण्याचा सल्ला देताना त्याने वैभव सूर्यवंशीसह काही खेळाडूंना संघाबाहेर ठेवलं आहे.
R Ashwin picks India squad for 2027 ODI World Cup

R Ashwin picks India squad for 2027 ODI World Cup

esakal

Updated on

R Ashwin picks India squad for 2027 ODI World Cup: आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी(ODI World Cup) भारताचा संघ कसा असावा? याबाबत आता चर्चांना सुरुवात झाली आहे. हा विश्वचषक ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून २१ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे तीन देश संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. नुकतेच आयसीसीने या स्पर्धेसाठी १२ मैदानांची घोषणा देखील केली आहे. स्पर्धेला अजून वर्षभराहून अधिक कालावधी असला, तरी भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने(R Ashwin) संभाव्य संघाबाबत आपले मत मांडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com