

Ashwin's Sarcastic Reaction to Siraj's Omission in India vs New Zealand 2nd Test
Sakal
New Zealand vs India 2nd Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू असून दुसरा सामना ख्राईस्टचर्चला शुक्रवारपासून (२७ नोव्हेंबर) सुरू होणार आहे. हा सामना सुरू झाल्यापासून एका गोष्टींची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना न मिळालेली संधी. यावरून अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे. आर अश्विननेही (R Ashwin) केलेल्या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.