
थोडक्यात:
आशिया कप २०२५ स्पर्धा यावर्षी सप्टेंबर महिन्यात खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ८ संघांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांचाही समावेश आहे.
या स्पर्धेच्या तारीख आणि ठिकाणाबाबत आशिया क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नाकवी यांनी मोठी घोषणा केली आहे.