Pathum Nissanka dominates Indian bowling with a fiery century
esakal
India vs Sri Lanka Asia Cup 2025 Marathi Live: श्रीलंकने आशिया चषक स्पर्धेच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला चांगलाच धक्का दिला. सुपर ४ मधील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने २०२ धावांचा डोंगर उभा केला, पंरतु त्याला श्रीलंकेकडून अनपेक्षित उत्तर मिळाले. पहिल्या षटकात विकेट गमावल्यानंतर पथूम निसंका व कुसल परेरा या जोडीने भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणले. पण, कुसलच्या विकेटनंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. पथूम मैदानावर उभा राहिला आणि वादळी शतक झळकावून श्रीलंकेच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या.