Asia Cup 2025 full squads of all 8 teams
esakal
Asia Cup 2025 updated schedule and match timings : आशियातील सर्वोत्तम संघ कोण, याचा फैसला करणारी आशिया चषक स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत ८ संघांचा समावेश असणार आहे आणि त्यामुळे चुरस अधिक वाढणार हे निश्चित आहे. अफगाणिस्तानच्या संघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे, कारण त्यांनी मागील काही वर्षांत घेतलेली भरारी ही सर्वांना अचंबित करणारी ठऱली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला चर्चेचा विषय आहेच. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांनी आपापली टीम जाहीर केली आहे.