Salman Ali Agha downplayed India’s favourites tag
esakal
आशिया चषक २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भारताने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध १० तर पाकिस्तानने ६ सामने जिंकले आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा भारताला ‘फेव्हरिट’ मानायला तयार नाही.
Pakistan captain Salman Ali Agha’s press conference reaction : आशिया चषक स्पर्धेचे वातावरण आता तापू लागलं आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तान सामना आज रंगणार आहे. पण, सर्वांना उत्सुकता आहे की भारत-पाकिस्तान लढतीची... १४ सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्यात दोन्ही देशांचे चाहते आपणच जिंकू असा दावा करताना दिसत आहेत. टीम इंडियाचा संघ सहभागी ८ जणांमध्ये तगडा दिसतोय आणि त्यामुळेच जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून सूर्यकुमार यादवच्या संघाचे नाव आघाडीवर आहे. पण, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याला तसे वाटत नाही.