SANJU SAMSON PRACTICE UPDATE
esakal
आशिया चषकाच्या सराव सत्राच्या तिसऱ्या दिवशी संजू सॅमसनने प्रथमच यष्टिरक्षणाचा सराव केला.
पहिल्या दोन दिवसात तो सरावात नव्हता, त्यामुळे त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावर प्रश्नचिन्ह होते.
जितेश शर्माने पहिल्या दोन दिवसात यष्टिरक्षण आणि फलंदाजीचा सराव करून आपली दावेदारी मजबूत केली.
Will Sanju Samson get a chance in India’s playing XI? आशिया चषक स्पर्धेत टीम इंडिया उद्या संयुक्त अरब अमिराती संघाविरुद्ध खेळणार आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या १५ सदस्यांची नावे जाहीर झाल्यानंतर संजू सॅमसन हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. शुभमन गिल ट्वेंटी-२० संघात उप कर्णधार म्हणून परतल्याने संजूचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान धोक्यात आले आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर याचा कल जितेश शर्माकडे असल्याने संजूच्या अडचणी आणखी वाढल्या. त्यात टीम इंडियाच्या सराव सत्राच्या तिसऱ्या दिवशी संजूने सहभाग घेतला पण...