Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक

Indian Women Cricket Team Secure Medal in Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारताच्या संघाने या स्पर्धेत पदक पक्के केले आहे.
Asian Games 2026

India Women Cricket Team

Sakal

Updated on

Indian Women Cricket Team Assures Consecutive Medal in Asian Games: भारतीय महिला क्रिकेट संघाने जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत पदक पक्के केले आहे. रविवारी (२० सप्टेंबर) झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेश महिला संघाला ११४ धावांनी पराभवाचा धक्का दिला आणि अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

आता अंतिम सामना हा सुवर्ण आणि रौप्य पदकाचा असेल. दरम्यान, बांगलादेश पराभूत झाले असले तरी त्यांना कांस्य पदकासाठी खेळण्याची संधी आहे.

Asian Games 2026
Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com