Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

India’s Medal Campaign Begins with Shooting, MMA, Cricket: आशियाई क्रीडा २०२६ मध्ये भारताच्या महिला खेळाडूंनी नेमबाजी, एमएमए आणि क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. एलावेनिल वलारिवानने नेमबाजीत दोन पदके जिंकली. सुचिका तरियालने एमएमए मध्ये, तर भारतीय महिला संघाने क्रिकेटमध्ये पदक निश्चित केले.
Asian Games 2026 | Elavenil Valarivan | Suchika Tariyal | India Women Cricket Team

Asian Games 2026 | Elavenil Valarivan | Suchika Tariyal | India Women Cricket Team

Sakal

Updated on

Asian Games 2026 Opening Day Medals: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारताची सुरुवात चांगली झाली आहे. रविवारी (२० सप्टेंबर) भारताला नेमबाजीत दोन रौप्य पदके मिळाली असून एमएमए या क्रीडा प्रकारातही भारताचे पदक सुचिका तरियालने (Suchika Tariyal) पक्के केले आहे.

तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाचेही (India Women Cricket Team) पदक पक्के झाले आहे. नेमबाजीतील यशात एलावेनिल वलारिवान (Elavenil Valarivan) हिचा मोठा वाटा राहिला. तिने सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात पदके जिंकली आहेत.

Asian Games 2026 | Elavenil Valarivan | Suchika Tariyal | India Women Cricket Team
Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com