Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Asian Games 2026 medal table India latest update: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकताच भारताच्या पदकतालिकेतील स्थानात मोठी झेप घेतली आहे. महिला क्रिकेट संघाच्या या सुवर्णकामगिरीमुळे भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळाले.
ASIAN GAMES 2026 MEDAL TABLE

ASIAN GAMES 2026 MEDAL TABLE

esakal

Updated on

India medal tally after women’s cricket gold medal: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर १४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला अन् सुवर्णपदक कायम राखण्यात यश मिळवले. २०२३ मध्ये भारतीय महिलांनी ही गोल्डन कामगिरी केली होती. पाकिस्तान महिला संघानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दोन सुवर्ण जिंकण्याचा मान आता भारताने पटकावला आहे. या एका पदकाने भारताचे पदकतालिकेतील स्थानही सुधारले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com